Ipc कलम २२७ : शिक्षामाफीच्या शर्तीचा भंग :

भारतीय दंड संहिता १८६० कलम २२७ : शिक्षामाफीच्या शर्तीचा भंग : (See section 266 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : शिक्षामाफीच्या शर्तीचा भंग. शिक्षा :मूळच्या शिक्षा आदेशातील शिक्षा किंवा शिक्षेचा एखादा भाग भोगून झालेला असल्यास, उरलेली शिक्षा दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र. जामीनपात्र /…

Continue ReadingIpc कलम २२७ : शिक्षामाफीच्या शर्तीचा भंग :