Ipc कलम २२५-अ : ज्यासाठी अन्यथा उपबंध (तरतूद) केलेला नाही अशा प्रकरणात, लोकसेवकाने गिरफदारी (अटक) करण्याचे टाळणे किंवा पळून जाऊ देणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम २२५-अ : १.(ज्यासाठी अन्यथा उपबंध (तरतूद) केलेला नाही अशा प्रकरणात, लोकसेवकाने गिरफदारी (अटक) करण्याचे टाळणे किंवा पळून जाऊ देणे : (See section 264 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : ज्यांच्यांसाठी अन्यथा उपबंध केलेला नाही अशा प्रकरणांत, लोकसेवकाने गिरफददारी…