Ipc कलम २१८ : एखाद्या व्यक्तीला शिक्षेपासून किंवा मालमत्तेला सरकारी समपहरणापासून (जप्तीपासून) वाचवण्याच्या उद्देशाने लोकसेवकाने चुकीच्या अभिलेखाची किंवा लेखाची मांडणी करणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम २१८ : एखाद्या व्यक्तीला शिक्षेपासून किंवा मालमत्तेला सरकारी समपहरणापासून (जप्तीपासून) वाचवण्याच्या उद्देशाने लोकसेवकाने चुकीच्या अभिलेखाची किंवा लेखाची मांडणी करणे : (See section 256 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : एखाद्या व्यक्तीला शिक्षेपासून किंवा मालमत्तेला समपहरणापासून वाचवण्याच्या उद्देशाने लोकसेवकाने…