Ipc कलम २१४ : अपराध्याला शिक्षेपासून वाचवण्याच्या प्रतिफलादाखल (मोबदल्यात) देणगी देऊ करणे किंवा मालमत्ता परत करणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम २१४ : अपराध्याला शिक्षेपासून वाचवण्याच्या प्रतिफलादाखल (मोबदल्यात) देणगी देऊ करणे किंवा मालमत्ता परत करणे : (See section 251 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : अपराध्याला शिक्षेपासून वाचवण्याच्या प्रतिफलादाखल देणगी देऊ करणे किंवा मालमत्ता परत करणे - अपराध देहांतदंड्य…