Ipc कलम २१० : देय नसलेल्या रकमेसाठी कपटीपणाने हुकूमनामा मिळवणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम २१० : देय नसलेल्या रकमेसाठी कपटीपणाने हुकूमनामा मिळवणे : (See section 247 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : आपणास देय नसलेल्या रकमेसाठी कपटीपणाने हुकूमनामा मिळवणे किंवा हुकूमनाम्याची पूर्ती झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी घडवून आणणे. शिक्षा :२ वर्षांचा कारावास किंवा…