Ipc कलम २०५ : दाव्यातील किंवा खटल्यातील कोणत्याही कृतीच्या किंवा कामाकाजाच्या प्रयोजनार्थ तोतयागिरी करणे :

भारतीय दंड संहिता १८६० कलम २०५ : दाव्यातील किंवा खटल्यातील कोणत्याही कृतीच्या किंवा कामाकाजाच्या प्रयोजनार्थ तोतयागिरी करणे : (See section 242 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : दाव्यातील किंवा फौजदारी खटल्यातील कोणत्याही कृतीच्या किंवा कामकाजाच्या प्रयोजनार्थ अथवा जामीनदार किंवा प्रतिभूती बनण्यासाठी तोतयेगिरी करणे.…

Continue ReadingIpc कलम २०५ : दाव्यातील किंवा खटल्यातील कोणत्याही कृतीच्या किंवा कामाकाजाच्या प्रयोजनार्थ तोतयागिरी करणे :