Ipc कलम २०१ : अपराध्याला वाचवण्यासाठी अपराधाचा (गुन्हयाचा) पुरावा नाहीसा होण्याची तजवीज करणे किंवा खोटी माहिती देणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम २०१ : अपराध्याला वाचवण्यासाठी अपराधाचा (गुन्हयाचा) पुरावा नाहीसा होण्याची तजवीज करणे किंवा खोटी माहिती देणे : (See section 238 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : अपराध्याला शिक्षेपासून वाचवण्यासाठी पुरावा नाहीसा होण्याची तजवीज करणे किंवा त्यासंबंधी खोटी माहीती देणे…