Ipc कलम १८७ : लोकसेवकास सहाय्य देणे विधित: (कायद्याने) बंधनकारक असताना सहाय्य देण्याचे टाळणे:
भारतीय दंड संहिता १८६० कलम १८७ : लोकसेवकास सहाय्य देणे विधित: (कायद्याने) बंधनकारक असताना सहाय्य देण्याचे टाळणे: (See section 222 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : लोक सेवकाला साह्य देणे विधित: बंधनकारक असताना असे साह्य देण्याचे टाळणे. शिक्षा :१ महिन्याचा साधा कारावास किंवा…