Ipc कलम १८३ : लोकसेवकाच्या कायदेशीर प्राधिकारान्वये (अधिकाराप्रमाणे) मालमत्ता ताब्यात घेतली जाण्यास प्रतिकार करणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम १८३ : लोकसेवकाच्या कायदेशीर प्राधिकारान्वये (अधिकाराप्रमाणे) मालमत्ता ताब्यात घेतली जाण्यास प्रतिकार करणे : (See section 218 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : लोकसेवकाच्या कायदेशीर प्राधिकारान्वये मालमत्ता ताब्यात घेतली जाण्यास प्रतिकार करणे. शिक्षा :६ महिन्याचा कारावास किंवा १००० रुपये…