Ipc कलम १८२ : १. (लोकसेवकाला आपल्या कायदेशीर अधिकाराचा वापर दुसऱ्या व्यक्तीला क्षती (नुकसान) पोचेल अशाप्रकारे करायला लावण्याच्या उद्देशाने खोटी माहिती देणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम १८२ : १. (लोकसेवकाला आपल्या कायदेशीर अधिकाराचा वापर दुसऱ्या व्यक्तीला क्षती (नुकसान) पोचेल अशाप्रकारे करायला लावण्याच्या उद्देशाने खोटी माहिती देणे : (See section 217 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : लोकसेवकाला आपल्या कायदेशीर अधिकाराचा वापर कोणत्याही व्यक्तीला क्षती…