Ipc कलम १८१ : शपथ घेववण्यास किंवा दृढकथन करुन घेण्यास प्राधिकृत असलेला लोकसेवक अगर अन्य व्यक्ती यांच्या समोर शपथ घेऊन किंवा दृढकथन करून खोटे कथन करणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम १८१ : शपथ घेववण्यास किंवा दृढकथन करुन घेण्यास प्राधिकृत असलेला लोकसेवक अगर अन्य व्यक्ती यांच्या समोर शपथ घेऊन किंवा दृढकथन करून खोटे कथन करणे : (See section 216 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : जे खोटे आहे ते…