Ipc कलम १७९ : प्रश्न विचारण्याचा अधिकार असताना लोकसेवकाला उत्तर देण्यास नकार देणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम १७९ : प्रश्न विचारण्याचा अधिकार असताना लोकसेवकाला उत्तर देण्यास नकार देणे : (See section 214 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : सत्यकथन करण्यास विधित: बद्ध असताना प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार देणे. शिक्षा :६ महिन्याचा साधा कारावास किंवा १०००…