Ipc कलम १७२ : समन्सची बजावणी किंवा इतर कार्यवाही टाळण्यासाठी फरारी होणे :
भारतीय दंड संहिता १८६० प्रकरण १० : लोकसेवकांच्या कायदेशीर प्राधिकाराच्या अवमानांविषयी : कलम १७२ : समन्सची बजावणी किंवा इतर कार्यवाही टाळण्यासाठी फरारी होणे : (See section 206 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : लोकसेवकाकडून होणारी समन्सची बजावणी किंवा इतर कार्यवाही टाळण्यासाठी फरारी होणे.…