Ipc कलम १७१ ब : लाचलुचपत :

भारतीय दंड संहिता १८६० कलम १७१ ब : लाचलुचपत : (See section 170 of BNS 2023) १)जो कोणी - एक) कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही निवडणूकविषयक हक्क वापरण्यासाठी तिला किंवा अन्य कोणाही व्यक्तीला प्रवृत्त करण्याच्या अथवा असा कोणताही हक्क वापरण्याबद्दल कोणत्याही व्यक्तीला बक्षिसी देण्याच्या हेतूने लाच देतो.…

Continue ReadingIpc कलम १७१ ब : लाचलुचपत :