Ipc कलम १७१ अ : उमेदवार, निवडणूकविषयक हक्क यांच्या व्याख्या :
भारतीय दंड संहिता १८६० प्रकरण ९-अ : १.(निवडणुकीसंबंधीच्या अपराधांविषयी : कलम १७१ अ : उमेदवार, निवडणूकविषयक हक्क यांच्या व्याख्या : (See section 169 of BNS 2023) या प्रकरणाच्या प्रयोजनासाठी - २.(अ)उमेदवार याचा अर्थ ज्या व्यक्तीस कोणत्याही निवडणुकीतील उमेदवार म्हणून नामनिर्देशित करण्यात आलेले आहे ती व्यक्ती…