Ipc कलम १५९ : दंगल (मारामारी) :

भारतीय दंड संहिता १८६० कलम १५९ : दंगल (मारामारी) : (See section 194(1) of BNS 2023) जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी मारामारी करून सार्वजनिक शांतता बिघडवितात तेव्हा, त्यांनी दंगल केली (मारामारी) असे म्हटले जाते. कलम १६० : दंगल (मारामारी) करण्याबद्दल शिक्षा : (See…

Continue ReadingIpc कलम १५९ : दंगल (मारामारी) :