Ipc कलम १४९ : समान उद्दिष्ट साधण्यासाठी केलेल्या अपराधाबद्दल बेकायदेशीर जमावाचा प्रत्येक घटक (सभासद) दोषी असणे:
भारतीय दंड संहिता १८६० कलम १४९ : समान उद्दिष्ट साधण्यासाठी केलेल्या अपराधाबद्दल बेकायदेशीर जमावाचा प्रत्येक घटक (सभासद) दोषी असणे: (See section 190 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : जर बेकायदेशीर जमावातील कोणत्याही घटक व्यक्तीने अपराध केला तर अशा जमावातील अन्य प्रत्येक घटक व्यक्ती…