Ipc कलम १२५ : भारत सरकारशी सलोख्याचे संबंध असलेल्या कोणत्याही आशियाई सत्तेविरूध्द युध्द करणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम १२५ : भारत सरकारशी सलोख्याचे संबंध असलेल्या कोणत्याही आशियाई सत्तेविरूध्द युध्द करणे : (See section 153 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : भारत सरकारशी सलोख्याचे किंवा शांततेचे संबंध असलेल्या कोणत्याही आशियाई सत्तेविरुद्ध युद्ध पुकारणे किंवा असे युद्ध करण्यास…