Ipc कलम १२४ : कोणताही कायदेशीर अधिकार वापरण्यास भाग पाडण्याच्या किंवा निरुद्ध (रोखणे) करण्याच्या उद्देशाने राष्ट्रपती, राज्यपाल इत्यादींवर हमला करणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम १२४ : कोणताही कायदेशीर अधिकार वापरण्यास भाग पाडण्याच्या किंवा निरुद्ध (रोखणे) करण्याच्या उद्देशाने राष्ट्रपती, राज्यपाल इत्यादींवर हमला करणे : (See section 151 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : कोणताही कायदेशीर अधिकार वापरण्यास भाग पाडण्याच्या किंवा निरुद्ध करण्याच्या उद्देशाने…