Hma 1955 कलम २३ : कार्येवाहीतील हुकूमनामा :
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम २३ : कार्येवाहीतील हुकूमनामा : या अधिनियमातील कोणत्याही कार्यवाहीत - मग तीत बचाव दिलेला असो वा नसो - (a)क) अनुतोष देण्यासाठी लागणाऱ्या कारणांपैकी कोणतेही कारण अस्तित्वात आहे आणि १.(ज्या बाबतीत, कलम ५-कंड (दोन) चा उप-खंड (क), उप-खंड (ख) किंवा उप-खंड…