Hma 1955 कलम २० : विनंतीअर्जाचा मजकूर व त्यांचे सत्यापन :
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम २० : विनंतीअर्जाचा मजकूर व त्यांचे सत्यापन : १) या अधिनियमाखाली सादर करावयाच्या प्रत्येक विनंतीअर्जात अनुतोषाची मागणी ज्याच्यावर आधारली असेल ती तथ्ये प्रकरणाच्या स्वरुपानुसार शक्य असेल तितक्या स्पष्टपणे निवेदन करावी लागतील ४.(आणि, कलम ११ खालील विनंतीअर्ज खेरीजकरुन एरव्ही, विनंतीअर्जदार व…