Fssai कलम ४६ : अन्न (खाद्य) विश्लेषकाची कार्ये :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ४६ : अन्न (खाद्य) विश्लेषकाची कार्ये : १) अन्न (खाद्य) पदार्थाच्या नमुन्याचे पाकिट अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्याकडून किंवा इतर कोणत्याही व्यक्तीकडून विश्लेषणाकरिता मिळाल्यावर, अन्न (खाद्य) विश्लेषक खोक्यावरील किंवा त्याच्या बाह्य आवरणावरील असलेली मोहर वेगळ्या प्राप्त झालेल्या नमुन्याच्या ठश्याबरोबर…

Continue ReadingFssai कलम ४६ : अन्न (खाद्य) विश्लेषकाची कार्ये :