Fssai कलम ४० : खरेदीदाराद्वारे अन्नाचे (खाद्याचे) विश्लेषण केले जाणे :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ४० : खरेदीदाराद्वारे अन्नाचे (खाद्याचे) विश्लेषण केले जाणे : १) या अधिनियमातील कोणतीही गोष्ट, अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्याव्यतिरिक्त, अन्न (खाद्य) पदार्थाचा खरेदीदारलाही अन्न (खाद्य) विश्लेषकाकडून योग्य ती फी भरुन विश्लेषण करुन घेऊ शकण्यास व विनियमांत विहित केलेल्या कालावधीत…

Continue ReadingFssai कलम ४० : खरेदीदाराद्वारे अन्नाचे (खाद्याचे) विश्लेषण केले जाणे :