Epa act 1986 कलम १७ : प्रशासकीय विभागांनी केलेला अपराध :
पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम १७ : प्रशासकीय विभागांनी केलेला अपराध : (१) या अधिनियमाखालील अपराध शासनाच्या कोणत्याही विभागाने केलेला असेल तेव्हा विभागप्रमुख हा त्या अपराधाबद्दल दोषी असल्याचे मानण्यात येईल आणि त्याच्याविरूद्ध कार्यवाही केली जाण्यास आणि त्यानुसार शिक्षा दिली जाण्यास तो पात्र होईल : परंतु,…