Constitution तिसरी अनुसूची : (अनुच्छेद ७५(४), ९९, १२४(६), १४८(२), १६४(३), १८८ व २१९)*.
भारताचे संविधान ( राज्यघटना ) तिसरी अनुसूची : (अनुच्छेद ७५(४), ९९, १२४(६), १४८(२), १६४(३), १८८ व २१९)*. शपथांचे किंवा प्रतिज्ञांचे नमुने एक : संघराज्याच्या मंत्र्यांकरता पदाच्या शपथेचा नमुना :- मी, क.ख., ईश्वरसाक्ष शपथ घेतो / गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की, कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या…