Constitution सातवी अनुसूची : (अनुच्छेद २४६)

भारताचे संविधान ( राज्यघटना ) सातवी अनुसूची : (अनुच्छेद २४६) सूची एक - संघ सूची : १) भारत व त्याचा प्रत्येक भाग यांचे संरक्षण - संरक्षणाची सिद्धता आणि युद्धकाळात युद्ध चालू ठेवण्यास व ते संपल्यानंतर परिणामकारकपणे सेनाविसर्जन करण्यास साधक होतील अशा सर्व कृती यांसह. २)…

Continue ReadingConstitution सातवी अनुसूची : (अनुच्छेद २४६)