Constitution अनुच्छेद ३३८ : अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोग :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३३८ : १.(अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोग) : २.(३.(१) अनुसूचित जातींकरता, अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोग, म्हणून ओळखला जाणारा एक आयोग असेल. (२) संसदेने या बाबतीत केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींना अधीन राहून, हा आयोग, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर तीन सदस्य यांचा…