Constitution अनुच्छेद ३७१ : महाराष्ट्र व गुजरात या राज्यांबाबत विशेष तरतूद :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३७१ : १.(२.(***) महाराष्ट्र व गुजरात या राज्यांबाबत विशेष तरतूद : ३.(***) (२) या संविधानात काहीही असले तरी, ४.(महाराष्ट्र किंवा गुजराथ या राज्यांबाबत) काढलेल्या आदेशाद्वारे राष्ट्रपतीला पुढील गोष्टींसाठी राज्यपालावर कोणतीही विशेष जबाबदारी सोपविण्याची तरतूद करता येईल:----- (क) विदर्भ, मराठवाडा…