Constitution अनुच्छेद ३ : नवीन राज्यांची निर्मिती आणि विद्यमान राज्यांची क्षेत्रे, सीमा अथवा नावे यांत फेरफार :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३ : नवीन राज्यांची निर्मिती आणि विद्यमान राज्यांची क्षेत्रे, सीमा अथवा नावे यांत फेरफार : संसदेला कायद्याद्वारे--- (क) कोणत्याही राज्यापासून एखादे राज्यक्षेत्र अलग करून अथवा दोन किंवा अधिक राज्ये किंवा राज्यांचे भाग एकत्र जोडून अथवा कोणतेही राज्यक्षेत्र कोणत्याही राज्याच्या…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ३ : नवीन राज्यांची निर्मिती आणि विद्यमान राज्यांची क्षेत्रे, सीमा अथवा नावे यांत फेरफार :

Constitution अनुच्छेद २-क : निरसित :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २-क : निरसित : १.(सिक्कीम हे सघंराज्याशी सहयोगी करणे) संविधान (छत्तिसावी सुधारणा) अधिनियम, १९७५, कलम ५ द्वारे निरसित (२६ एप्रिल १९७५ रोजी व तेव्हापासून). -------- १.संविधान (पस्तिसावी सुधारणा) अधिनियम, १९७४ याच्या कलम २ द्वारे अनुच्छेद २क समाविष्ट केला (१…

Continue ReadingConstitution अनुच्छेद २-क : निरसित :

Constitution अनुच्छेद २क : निरसित ।

भारत का संविधान अनुच्छेद २क : निरसित । १.(सिक्किम का संघ के साथ सहयुक्त किया जाना ।)- संविधान (छत्तीसवां संशोधन) अधिनियम, १९७५ की धारा ५ द्वारा (२६.४.१९७५ से ) निरसित । -------- १. संविधान ( पैंतीसवां संशोधन) अधिनियम, १९७४ की धारा २ द्वारा (१-३-१९७५ से…

Continue ReadingConstitution अनुच्छेद २क : निरसित ।

Constitution अनुच्छेद २ : नवीन राज्ये दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २ : नवीन राज्ये दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे : संसदेला, तिला योग्य वाटतील, अशा अटींवर व शर्तींवर कायद्याद्वारे नवीन राज्ये संघराज्यामध्ये दाखल करून घेता येतील किंवा स्थापन करता येतील.

Continue ReadingConstitution अनुच्छेद २ : नवीन राज्ये दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे :

Constitution अनुच्छेद १ : संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्र :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) भाग एक : संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र : अनुच्छेद १ : संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्र : (१) इंडिया, अर्थात भारत, हा राज्यांचा संघ असेल. १.((२) राज्य व त्यांची राज्यक्षेत्रे पहिल्या अनुसूचीत विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असतील.) (३) भारताचे राज्यक्षेत्र---- (क) राज्यांची राज्यक्षेत्रे…

Continue ReadingConstitution अनुच्छेद १ : संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्र :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) : उद्देशिका :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) : उद्देशिका : आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक १.(सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य) घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस : सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय ; विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य ; दर्जाची व संधीची समानता ; निश्चितपणे…

Continue Readingभारताचे संविधान ( राज्यघटना ) : उद्देशिका :