Constitution अनुच्छेद २१ : जीवित व व्यक्तिगत स्वातत्र्ंय यांचे सरंक्षण :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २१ : जीवित व व्यक्तिगत स्वातत्र्ंय यांचे सरंक्षण : कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस, तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही.

Continue ReadingConstitution अनुच्छेद २१ : जीवित व व्यक्तिगत स्वातत्र्ंय यांचे सरंक्षण :

Constitution अनुच्छेद २० : अपराधांबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २० : अपराधांबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण : (१) जे कृत्य अपराध असल्याचा दोषारोप करण्यात आला असेल ते कृत्य एखाद्या व्यक्तीने करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याचा त्यामुळे भंग झाल्याखेरीज अशा कोणत्याही अपराधाबद्दल ती व्यक्ती दोषी ठरवली जाणार नाही तसेच तो अपराध…

Continue ReadingConstitution अनुच्छेद २० : अपराधांबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण :

Constitution अनुच्छेद १९ : भाषणस्वातंत्र्य, इत्यादीसंबंधीच्या विवक्षित हक्कांचे संरक्षण :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) स्वातंत्र्याचा हक्क अनुच्छेद १९ : भाषणस्वातंत्र्य, इत्यादीसंबंधीच्या विवक्षित हक्कांचे संरक्षण : (१) सर्व नागरिकांस,----- (क) भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा ; (ख) शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा ; (ग) अधिसंघ वा संघ १.(किंवा सहकारी संस्था) बनविण्याचा ; (घ) भारताच्या राज्यक्षेत्रात…

Continue ReadingConstitution अनुच्छेद १९ : भाषणस्वातंत्र्य, इत्यादीसंबंधीच्या विवक्षित हक्कांचे संरक्षण :

Constitution अनुच्छेद १८ : किताब नष्ट करणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद १८ : किताब नष्ट करणे : (१) सेनाविषयक किंवा विद्याविषयक मानविशेष नसलेला असा कोणताही किताब राज्याकडून प्रदान केला जाणार नाही. (२) भारताचा कोणताही नागरिक कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही. (३) भारताची नागरिक नसलेली कोणतीही व्यक्ती, ती राज्याच्या…

Continue ReadingConstitution अनुच्छेद १८ : किताब नष्ट करणे :

Constitution अनुच्छेद १७ : अस्पृश्यता नष्ट करणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद १७ : अस्पृश्यता नष्ट करणे : अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे व तिचे कोणत्याही स्वरूपातील आचरण निषिद्ध करण्यात आले आहे. अस्पृश्यतेतून उद्भवणारी कोणतीही नि:समर्थता लादणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध असेल.

Continue ReadingConstitution अनुच्छेद १७ : अस्पृश्यता नष्ट करणे :

Constitution अनुच्छेद १६ : सार्वजनिक सेवायोजनाच्या बाबींमध्ये समान संधी :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद १६ : सार्वजनिक सेवायोजनाच्या बाबींमध्ये समान संधी : (१) राज्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावरील सेवायोजन किंवा नियुक्ती यासंबंधीच्या बाबींमध्ये सर्व नागरिकांस समान संधी असेल. (२) कोणताही नागरिक केवळ धर्म, वंश, जात, लिंग, कूळ, जन्मस्थान, निवास या किंवा यांपैकी कोणत्याही कारणांवरून…

Continue ReadingConstitution अनुच्छेद १६ : सार्वजनिक सेवायोजनाच्या बाबींमध्ये समान संधी :

Constitution अनुच्छेद १५ : धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद १५ : धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई : (१) राज्य, कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशाप्रकारे के वळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या अथवा यांपैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करणार नाही. (२) केवळ धर्म,…

Continue ReadingConstitution अनुच्छेद १५ : धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई :

Constitution अनुच्छेद १४ : कायद्यापुढे समानता :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) समानतेचा हक्क अनुच्छेद १४ : कायद्यापुढे समानता : राज्य, कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही.

Continue ReadingConstitution अनुच्छेद १४ : कायद्यापुढे समानता :

Constitution अनुच्छेद १३ : मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले अथवा त्यांचे न्यूनीकरण करणारे कायदे :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद १३ : मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले अथवा त्यांचे न्यूनीकरण करणारे कायदे : (१) या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी भारताच्या राज्यक्षेत्रात अंमलात असलेले सर्व कायदे, ते जेथवर या भागाच्या तरतुदींशी विसंगत असतील तेथवर, ते अशा विसंगतीच्या व्याप्तीपुरते शून्यवत असतील. (२) राज्य,…

Continue ReadingConstitution अनुच्छेद १३ : मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले अथवा त्यांचे न्यूनीकरण करणारे कायदे :

Constitution अनुच्छेद १३ : मूल अधिकारों से असंगत या उनका अल्पीकरण करने वाली विधियां ।

भारत का संविधान अनुच्छेद १३ : मूल अधिकारों से असंगत या उनका अल्पीकरण करने वाली विधियां । १) इस संविधान के प्रारंभ से ठीक पहले भारत के राज्यक्षेत्र में प्रवृत्त सभी विधियां उस मात्रा तक शून्य होंगी जिस तक वे इस भाग के उपबंधो से…

Continue ReadingConstitution अनुच्छेद १३ : मूल अधिकारों से असंगत या उनका अल्पीकरण करने वाली विधियां ।

Constitution अनुच्छेद १२ : व्याख्या :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) भाग तीन मूलभूत हक्क सर्वसाधारण अनुच्छेद १२ : व्याख्या : या भागात, संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर, राज्य या शब्दात, भारताचे सरकार व संसद आणि राज्यांपैकी प्रत्येक राज्याचे शासन व विधानमंडळ आणि भारताच्या राज्यक्षेत्रातील अथवा भारत सरकारच्या नियंत्रणाखालील सर्व स्थानिक…

Continue ReadingConstitution अनुच्छेद १२ : व्याख्या :

Constitution अनुच्छेद ११ : संसदेने नागरिकत्वाच्या हक्काचे कायद्याद्वारे विनियमन करणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ११ : संसदेने नागरिकत्वाच्या हक्काचे कायद्याद्वारे विनियमन करणे : या भागाच्या पूर्वगामी तरतुदींतील कोणत्याही गोष्टींमुळे नागरिकत्वाचे संपादन व समाप्ती आणि नागरिकत्वविषयक अन्य सर्व बाबी यांच्यासंबंधी कोणतीही तरतूद करण्याच्या संसदेच्या अधिकाराचे न्यूनीकरण होणार नाही.

Continue ReadingConstitution अनुच्छेद ११ : संसदेने नागरिकत्वाच्या हक्काचे कायद्याद्वारे विनियमन करणे :

Constitution अनुच्छेद १० : नागरिकत्वाचे हक्क चालू राहणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद १० : नागरिकत्वाचे हक्क चालू राहणे : या भागातील पूर्वगामी तरतुदींपैकी कोणत्याही तरतुदीअन्वये जी भारताची नागरिक आहे किंवा असल्याचे मानले जाते अशा प्रत्येक व्यक्तीचे नागरिकत्व, संसद जो कोणताही कायदा करील त्याच्या तरतुदींना अधीन राहून चालू राहील.

Continue ReadingConstitution अनुच्छेद १० : नागरिकत्वाचे हक्क चालू राहणे :

Constitution अनुच्छेद ९ : परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादणाऱ्या व्यक्ती नागरिक नसणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ९ : परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादणाऱ्या व्यक्ती नागरिक नसणे : कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादिले असेल तर, ती व्यक्ती अनुच्छेद ५ च्या आधारे भारताची नागरिक असणार नाही, अथवा अनुच्छेद ६ किंवा अनुच्छेद ८ च्या आधारे…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ९ : परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादणाऱ्या व्यक्ती नागरिक नसणे :

Constitution अनुच्छेद ८ : मूळच्या भारतीय असलेल्या, पण भारताबाहेर राहणाऱ्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ८ : मूळच्या भारतीय असलेल्या, पण भारताबाहेर राहणाऱ्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क : अनुच्छेद ५ मध्ये काहीही असले तरी, जी व्यक्ती किंवा जिच्या मातापित्यांपैकी किंवा आजा--आजींपैकी कोणीही एक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट, १९३५ (मूळात अधिनियमित केल्याप्रमाणे) यात व्याख्या केलेल्या…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ८ : मूळच्या भारतीय असलेल्या, पण भारताबाहेर राहणाऱ्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क :

Constitution अनुच्छेद ७ : स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ७ : स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क : अनुच्छेद ५ व ६ यामध्ये काहीही असले तरी,जी व्यक्ती, १ मार्च १९४७ या दिवसानंतर भारताच्या राज्यक्षेत्रातून स्थलांतर करून सध्या पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्यक्षेत्रात गेलेली आहे, ती व्यक्ती भारताची…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ७ : स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क :

Constitution अनुच्छेद ६ : पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ६ : पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क : अनुच्छेद ५ मध्ये काहीही असले तरी, जी व्यक्ती, आता पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्यक्षेत्रातून स्थलांतर करून भारताच्या राज्यक्षेत्रात आलेली आहे ती व्यक्ती, जर,-- (क) तिचा अथवा तिच्या मातापित्यांपैकी…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ६ : पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क :

Constitution अनुच्छेद ५ : संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) भाग दोन नागरिकत्व अनुच्छेद ५ : संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व : या संविधानाच्या प्रारंभी, भारताच्या राज्यक्षेत्रात ज्या व्यक्तीचा अधिवास आहे आणि-- (क) जी भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मली होती ; किंवा (ख) जिच्या मातापित्यांपैकी कोणीही एक भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मले होते ; किंवा (ग)…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ५ : संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व :

Constitution अनुच्छेद ४ : पहिल्या व चौथ्या अनुसूचीच्या सुधारणेसाठी आणि पूरक, आनुषंगिक व परिणामस्वरूप बाबींकरिता तरतूद करण्यासाठी अनुच्छेद २ व ३ अन्वये करण्यात आलेले कायदे :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ४ : पहिल्या व चौथ्या अनुसूचीच्या सुधारणेसाठी आणि पूरक, आनुषंगिक व परिणामस्वरूप बाबींकरिता तरतूद करण्यासाठी अनुच्छेद २ व ३ अन्वये करण्यात आलेले कायदे : (१) अनुच्छेद २ किंवा अनुच्छेद ३ मध्ये निर्देशिलेल्या कोणत्याही कायद्यात, त्या कायद्याच्या तरतुदी लागू करण्यासाठी…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ४ : पहिल्या व चौथ्या अनुसूचीच्या सुधारणेसाठी आणि पूरक, आनुषंगिक व परिणामस्वरूप बाबींकरिता तरतूद करण्यासाठी अनुच्छेद २ व ३ अन्वये करण्यात आलेले कायदे :

Constitution Article 4 : Laws made under articles 2 and 3 to provide for the amendment of the First and the Fourth Schedules and supplemental, incidental and consequential matters :

Constitution of India Article 4 : Laws made under articles 2 and 3 to provide for the amendment of the First and the Fourth Schedules and supplemental, incidental and consequential matters : (1) Any law referred to in article 2 or article 3 shall contain…

Continue ReadingConstitution Article 4 : Laws made under articles 2 and 3 to provide for the amendment of the First and the Fourth Schedules and supplemental, incidental and consequential matters :