Constitution अनुच्छेद ३९ : राज्याने अनुसरावयाच्या धोरणाची विवक्षित तत्त्वे :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३९ : राज्याने अनुसरावयाच्या धोरणाची विवक्षित तत्त्वे : राज्य हे, विशेषत: पुढील गोष्टी साध्य करण्याच्या दिशेने आपले धोरण आखील,------ (क) उपजीविकेचे पुरेसे साधन मिळण्याचा हक्क स्त्री व पुरुष नागरिकांना सारखाच असावा ; (ख) सामूहिक हिताला सर्वाधिक उपकारक होईल अशा…