Constitution अनुच्छेद ५४ : राष्ट्रपतीची निवडणूक :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ५४ : राष्ट्रपतीची निवडणूक : राष्ट्रपती,---- (क) संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निवडून आलेले सदस्य ; आणि (ख) राज्यांच्या विधानसभांचे निवडून आलेले सदस्य ; यांनी मिळून बनलेल्या निर्वाचकगणांच्या सदस्यांकडून, निवडला जाईल. १.(स्पष्टीकरण : या अनुच्छेदातील आणि अनुच्छेद ५५ मधील, राज्य यात,…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ५४ : राष्ट्रपतीची निवडणूक :

Constitution अनुच्छेद ५३ : संघराज्याचा कार्यकारी अधिकार :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ५३ : संघराज्याचा कार्यकारी अधिकार : (१) संघराज्याचा कार्यकारी अधिकार, राष्ट्रपतीकडे निहित असेल आणि त्याच्याकडून प्रत्यक्षपणे किंवा त्याच्या हाताखालील अधिकायांमाङ्र्कत या संविधानानुसार त्याचा वापर केला जाईल. (२) पूर्वगामी तरतुदींच्या व्यापकतेला बाध न येऊ देता, संघराज्याच्या संरक्षण दलांचे सर्वोच्च अधिपत्य…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ५३ : संघराज्याचा कार्यकारी अधिकार :

Constitution अनुच्छेद ५२ : भारताचा राष्ट्रपती :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) भाग पाच : संघराज्य : प्रकरण एक : कार्यकारी यंत्रणा : राष्ट्रपती व उपराष्ट्रपती : अनुच्छेद ५२ : भारताचा राष्ट्रपती : भारताचा एक राष्ट्रपती असेल.

Continue ReadingConstitution अनुच्छेद ५२ : भारताचा राष्ट्रपती :

Constitution अनुच्छेद ५१-क : मूलभूत कर्तव्ये :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) १.(भाग चार-क : मूलभूत कर्तव्ये : अनुच्छेद ५१-क : मूलभूत कर्तव्ये : (क) संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे ; (ख) ज्यांमुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ५१-क : मूलभूत कर्तव्ये :

Constitution अनुच्छेद ५१ : आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ५१ : आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन : राज्य हे,---- (क) आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करण्यासाठी ; (ख) राष्ट्राराष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्ण संबंध राखण्यासाठी ; (ग) संघटित जनसमाजांच्या आपसातील व्यवहारांमध्ये आंतरराष्ट्रीय कायदा व तहांची आबंधने याबद्दल…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ५१ : आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन :

Constitution अनुच्छेद ५० : कार्यकारी यंत्रणेपासून न्याययंत्रणा अलग ठेवणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ५० : कार्यकारी यंत्रणेपासून न्याययंत्रणा अलग ठेवणे : राज्याच्या लाके सेवांमध्ये कार्यकारी यंत्रणेपासून न्याययंत्रणा अलग ठेवण्याकरता राज्य उपाययोजना करील.

Continue ReadingConstitution अनुच्छेद ५० : कार्यकारी यंत्रणेपासून न्याययंत्रणा अलग ठेवणे :

Constitution अनुच्छेद ४९ : राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके व स्थाने आणि वस्तू यांचे संरक्षण :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ४९ : राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके व स्थाने आणि वस्तू यांचे संरक्षण : १.(संसदेने केलेल्या कायद्याद्वारे किंवा त्याअन्वये राष्ट्रीय महत्त्वाचे म्हणून घोषित केलेले) कलादृष्ट्या किंवा ऐतिहासिकदृष्ट्या कुतूहलविषय असलेले प्रत्येक स्मारक किंवा स्थान किंवा वस्तू यांचे यथास्थिति, लूट, विद्रूपण, नाश, स्थलांतरण,…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ४९ : राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके व स्थाने आणि वस्तू यांचे संरक्षण :

Constitution अनुच्छेद ४८क : पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वने व वन्य जीवसृष्टी यांचे रक्षण करणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ४८क : १.(पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वने व वन्य जीवसृष्टी यांचे रक्षण करणे : राज्य हे, देशाच्या पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आणि वने व वन्य जीवसृष्टी यांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नशील राहील.) --------------- १.संविधान (बेचाळिसावी सुधारणा) अधिनियम,…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ४८क : पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वने व वन्य जीवसृष्टी यांचे रक्षण करणे :

Constitution अनुच्छेद ४८ : कृषि व पशुसवंर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ४८ : कृषि व पशुसवंर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावणे : आधुनिक व शास्त्रीय रीतीने कृषि व पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील आणि विशेषत: गाई व वासरे आणि इतर दुभती व जुंपणीची गुरे यांच्या जातीचे जतन करणे…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ४८ : कृषि व पशुसवंर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावणे :

Constitution अनुच्छेद ४७ : पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ४७ : पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य : आपल्या जनतेचे पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे या गोष्टी राज्य आपल्या प्राथमिक कर्तव्यांपैकी असल्याचे मानील आणि विशेषत: मादक पेये व आरोग्यास अपायकारक…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ४७ : पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य :

Constitution अनुच्छेद ४६ : अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ४६ : अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन : राज्य, जनतेतील दुर्बल घटक, आणि विशेषत: अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन विशेष काळजीपूर्वक करील आणि सामाजिक अन्याय व सर्व…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ४६ : अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन :

Constitution अनुच्छेद ४५ : सहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांची प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण यांकरिता तरतूद :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ४५ : १.(सहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांची प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण यांकरिता तरतूद : राज्य, सर्व बालकांसाठी, त्यांच्या वयाची सहा वर्षे पूर्ण होईपर्यंत, प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण यांसाठी तरतूद करण्याकरिता प्रयत्न करील.) ------------- १.संविधान (शहाऐशींवी सुधारणा) अधिनियम,…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ४५ : सहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांची प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण यांकरिता तरतूद :

Constitution अनुच्छेद ४४ : नागरिकांकरिता एकरूप नागरी संहिता :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ४४ : नागरिकांकरिता एकरूप नागरी संहिता : नागरिकांना भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र एकरूप नागरी संहिता लाभावी यासाठी राज्य प्रयत्नशील राहील.

Continue ReadingConstitution अनुच्छेद ४४ : नागरिकांकरिता एकरूप नागरी संहिता :

Constitution अनुच्छेद ४३ख : सहकारी संस्थांचे प्रवर्तन :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ४३ख : १.(सहकारी संस्थांचे प्रवर्तन : सहकारी संस्थांची स्वेच्छापूर्वक निर्मिती, स्वायत्त कारभार, लोकशाही नियंत्रण आणि व्यावसायिक व्यवस्थापन यांचे प्रवर्तन करण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील.) ------------ १.संविधान (सत्त्याण्णवावी सुधारणा) अधिनियम, २०११ याच्या कलम ३ द्वारे समाविष्ट केला (१२ जानेवारी २०१२ रोजी…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ४३ख : सहकारी संस्थांचे प्रवर्तन :

Constitution अनुच्छेद ४३क : उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ४३क : १.(उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग : राज्य, कोणत्याही उद्योगधंद्यात गुंतलेले उपक्रम, आस्थापना किंवा अन्य संघटना यांच्या व्यवस्थापनांमध्ये कामगारांना सहभागी होता यावे यासाठी, अनुरूप विधिविधानाद्वारे किंवा अन्य कोणत्याही मार्गाने उपाययोजना करील.) ------------- १.संविधान (बेचाळिसावी सुधारणा) अधिनियम, १९७६ याच्या अधिनियमाच्या…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ४३क : उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग :

Constitution अनुच्छेद ४३ : कामगारांना निर्वाह वेतन, इत्यादी :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ४३ : कामगारांना निर्वाह वेतन, इत्यादी : राज्य, अनुरूप विधिविधानाद्वारे किंवा आर्थिक सुसंघटन करून अथवा अन्य कोणत्याही मार्गाने शेतकी, औद्योगिक अथवा अन्य प्रकारच्या सर्व कामगारांना काम, निर्वाह वेतन, समुचित जीवनमान आणि फुरसतीचा आणि सामाजिक व सांस्कृतिक संधीचा पूर्ण उपयोग…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ४३ : कामगारांना निर्वाह वेतन, इत्यादी :

Constitution अनुच्छेद ४२ : कामाबाबत न्याय्य व मानवीय परिस्थिती आणि प्रसूतिविषयक सहाय्य यांची तरतूद :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ४२ : कामाबाबत न्याय्य व मानवीय परिस्थिती आणि प्रसूतिविषयक सहाय्य यांची तरतूद : राज्य हे, कामाबाबत न्याय्य व मानवीय परिस्थिती निर्माण करण्यासाठी व प्रसूतिविषयक सहाय्यासाठी तरतूद करील.

Continue ReadingConstitution अनुच्छेद ४२ : कामाबाबत न्याय्य व मानवीय परिस्थिती आणि प्रसूतिविषयक सहाय्य यांची तरतूद :

Constitution अनुच्छेद ४१ : कामाचा, शिक्षणाचा आणि विवक्षित बाबतीत लोकसहाय्याचा हक्क :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ४१ : कामाचा, शिक्षणाचा आणि विवक्षित बाबतीत लोकसहाय्याचा हक्क : राज्य हे, आपली आर्थिक क्षमता व विकास यांच्या मर्यादेत कामाचा, शिक्षणाचा हक्क आणि बेकारी, वार्धक्य, आजार व विकलांगता यांनी पीडित अशा व्यक्तींच्या बाबतीत आणि काहीही अपराध नसताना हलाखीचे जिणे…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ४१ : कामाचा, शिक्षणाचा आणि विवक्षित बाबतीत लोकसहाय्याचा हक्क :

Constitution अनुच्छेद ४० : ग्रामपंचायतींचे संघटन :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ४०: ग्रामपंचायतींचे संघटन : राज्य हे, ग्रामपंचायती संघटित करण्यासाठी उपाययोजना करील व त्यांना स्वराज्याचे मूल घटक म्हणून कार्य करण्यास समर्थ करण्यासाठी आवश्यक असतील असे अधिकार व प्राधिकार बहाल करील.

Continue ReadingConstitution अनुच्छेद ४० : ग्रामपंचायतींचे संघटन :

Constitution अनुच्छेद ३९क : समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३९क : १.(समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य : राज्य, हे कायद्याची यंत्रणा राबवताना समान संधीच्या तत्त्वावर न्यायाची अभिवृद्धी होईल याची सुनिश्चिती करील आणि विशेषत: आर्थिक किंवा अन्य नि:समर्थतांमुळे कोणत्याही नागरिकाला न्याय मिळवण्याची संधी नाकारली जाणार नाही, याची खातरजमा…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ३९क : समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य :