Constitution अनुच्छेद ७४ : राष्ट्रपतीस सहाय्य व सल्ला देण्यासाठी मंत्रिपरिषद :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) मंत्रिपरिषद अनुच्छेद ७४ : राष्ट्रपतीस सहाय्य व सल्ला देण्यासाठी मंत्रिपरिषद : १.((१) राष्ट्रपतीस सहाय्य व सल्ला देण्यासाठी एक मंत्रिपरिषद असेल जिच्या प्रमुखपदी प्रधानमंत्री असेल आणि राष्ट्रपती आपली कार्ये पार पाडताना अशा सल्ल्यानुसार वागेल :) २.(परंतु असे की, राष्ट्रपती, मंत्रिपरिषदेला अशा…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ७४ : राष्ट्रपतीस सहाय्य व सल्ला देण्यासाठी मंत्रिपरिषद :

Constitution अनुच्छेद ७३ : संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ७३ : संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती : (१) या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून, संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती,--- (क) ज्यांच्या बाबतीत संसदेला कायदे करण्याचा अधिकार आहे त्या बाबीपुरती ; आणि (ख) कोणत्याही तहाच्या किंवा कराराच्या अन्वये भारत सरकारला वापरता येण्यासारखे…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ७३ : संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती :

Constitution अनुच्छेद ७२ : विवक्षित प्रकरणी क्षमा, इत्यादी करण्याचा आणि शिक्षादेश निलंबित करण्याचा, त्यात सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ७२ : विवक्षित प्रकरणी क्षमा, इत्यादी करण्याचा आणि शिक्षादेश निलंबित करण्याचा, त्यात सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार : (१) कोणत्याही अपराधाबद्दल दोषी ठरवण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला,----- (क) जेव्हा शिक्षा किंवा शिक्षादेश लष्करी न्यायालयाने दिला असेल, अशा…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ७२ : विवक्षित प्रकरणी क्षमा, इत्यादी करण्याचा आणि शिक्षादेश निलंबित करण्याचा, त्यात सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार :

Constitution अनुच्छेद ७१ : १.(राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीसंबंधीच्या किंवा तिच्याशी निगडित असलेल्या बाबी :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ७१ : १.(राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीसंबंधीच्या किंवा तिच्याशी निगडित असलेल्या बाबी : (१) राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीतून उद्भवणारे किंवा तिच्याशी निगडित असे सर्व शंकास्पद मुद्दे व विवाद यांची चाकैशी व निर्णय, सर्वोच्च न्यायालयाकडून करण्यात येईल आणि त्याचा…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ७१ : १.(राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीसंबंधीच्या किंवा तिच्याशी निगडित असलेल्या बाबी :

Constitution अनुच्छेद ७० : इतर आकस्मिक प्रसंगी राष्ट्रपतीची कार्ये पार पाडणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ७० : इतर आकस्मिक प्रसंगी राष्ट्रपतीची कार्ये पार पाडणे : या प्रकरणात ज्याकरता तरतूद करण्यात आलेली नाही अशा कोणत्याही आकस्मिक प्रसंगी, राष्ट्रपतीची कार्ये पार पाडण्यासाठी संसदेस, तिला योग्य वाटेल अशी तरतूद करता येईल.

Continue ReadingConstitution अनुच्छेद ७० : इतर आकस्मिक प्रसंगी राष्ट्रपतीची कार्ये पार पाडणे :

Constitution अनुच्छेद ६९ : उपराष्ट्रपतीने शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ६९ : उपराष्ट्रपतीने शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे : प्रत्येक उपराष्ट्रपती, आपले पद ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपतीच्या किंवा त्याने त्यासंबंधात नियुक्त केलेल्या एखाद्या व्यक्तीच्या समक्ष पुढील नमुन्यानुसार शपथ घेऊन किंवा प्रतिज्ञा करून त्याखाली सही करील, ती म्हणजे अशी-- मी, क.ख.…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ६९ : उपराष्ट्रपतीने शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे :

Constitution अनुच्छेद ६८ : उपराष्ट्रपतीचे रिक्त पद भरण्याकरिता निवडणूक घेण्याची मुदत आणि निमित्तवशात् रिक्त होणारे पद भरण्याकरिता निवडून आलेल्या व्यक्तीचा पदावधी :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ६८ : उपराष्ट्रपतीचे रिक्त पद भरण्याकरिता निवडणूक घेण्याची मुदत आणि निमित्तवशात् रिक्त होणारे पद भरण्याकरिता निवडून आलेल्या व्यक्तीचा पदावधी : (१) उपराष्ट्रपतीचा पदावधी संपल्यामुळे रिक्त पद भरण्याकरिता निवडणूक घ्यावयाची असेल तेव्हा, तो अवधी संपण्यापूर्वी ती निवडणूक पूर्ण करण्यात येईल.…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ६८ : उपराष्ट्रपतीचे रिक्त पद भरण्याकरिता निवडणूक घेण्याची मुदत आणि निमित्तवशात् रिक्त होणारे पद भरण्याकरिता निवडून आलेल्या व्यक्तीचा पदावधी :

Constitution अनुच्छेद ६७ : उपराष्ट्रपतीचा पदावधी :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ६७ : उपराष्ट्रपतीचा पदावधी : उपराष्ट्रपती, ज्या दिनांकास आपले पद ग्रहण करील त्या दिनांकापासून पाच वर्षांच्या अवधीपर्यंत ते पद धारण करील : परंतु असे की,---- (क) उपराष्ट्रपती राष्ट्रपतीस संबोधून आपल्या पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा देऊ शकेल ; (ख) राज्यसभेच्या…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ६७ : उपराष्ट्रपतीचा पदावधी :

Constitution अनुच्छेद ६६ : उपराष्ट्रपतीची निवडणूक :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ६६ : उपराष्ट्रपतीची निवडणूक : (१) उपराष्ट्रपती, प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार एकल संक्रमणीय मताद्वारे १.(संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य मिळून बनलेल्या निर्वाचकगणाच्या सदस्यांकडून निवडला जाईल) आणि अशा निवडणुकीतील मतदान गुप्त मतदान पद्धतीने होईल. (२) उपराष्ट्रपती, संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा कोणत्याही राज्याच्या…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ६६ : उपराष्ट्रपतीची निवडणूक :

Constitution अनुच्छेद ६५ : राष्ट्रपतीचे पद निमित्तवशात् रिक्त होईल त्या त्या प्रसंगी उपराष्ट्रपतीने राष्ट्रपती म्हणून कार्य करणे अथवा राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत त्याची कार्ये पार पाडणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ६५ : राष्ट्रपतीचे पद निमित्तवशात् रिक्त होईल त्या त्या प्रसंगी उपराष्ट्रपतीने राष्ट्रपती म्हणून कार्य करणे अथवा राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत त्याची कार्ये पार पाडणे : (१) राष्ट्रपतीचा मृत्यू झाला, त्याने राजीनामा दिला किंवा त्यास पदावरून दूर केले गेले या कारणामुळे किंवा…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ६५ : राष्ट्रपतीचे पद निमित्तवशात् रिक्त होईल त्या त्या प्रसंगी उपराष्ट्रपतीने राष्ट्रपती म्हणून कार्य करणे अथवा राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत त्याची कार्ये पार पाडणे :

Constitution अनुच्छेद ६४ : उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ६४ : उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असणे : उपराष्ट्रपती हा, राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असेल व तो कोणतेही अन्य लाभपद धारण करणार नाही : परंतु असे की, उपराष्ट्रपती जेव्हा अनुच्छेद ६५ अन्वये राष्ट्रपती म्हणून कार्य करील किंवा राष्ट्रपतीची कार्ये पार…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ६४ : उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असणे :

Constitution अनुच्छेद ६३ : भारताचा उपराष्ट्रपती :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ६३ : भारताचा उपराष्ट्रपती : भारताचा एक उपराष्ट्रपती असेल.

Continue ReadingConstitution अनुच्छेद ६३ : भारताचा उपराष्ट्रपती :

Constitution अनुच्छेद ६२ : राष्ट्रपतीचे रिक्त पद भरण्याकरिता निवडणूक घेण्याची मुदत आणि निमित्तवशात् रिक्त होणारे पद भरण्याकरिता निवडून आलेल्या व्यक्तीचा पदावधी :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ६२ : राष्ट्रपतीचे रिक्त पद भरण्याकरिता निवडणूक घेण्याची मुदत आणि निमित्तवशात् रिक्त होणारे पद भरण्याकरिता निवडून आलेल्या व्यक्तीचा पदावधी : (१) राष्ट्रपतीचा पदावधी संपल्यामुळे रिक्त होणारे पद भरण्याकरिता निवडणूक घ्यावयाची असेल तेव्हा, तो अवधी संपण्यापूर्वी ती निवडणूक पूर्ण करण्यात…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ६२ : राष्ट्रपतीचे रिक्त पद भरण्याकरिता निवडणूक घेण्याची मुदत आणि निमित्तवशात् रिक्त होणारे पद भरण्याकरिता निवडून आलेल्या व्यक्तीचा पदावधी :

Constitution अनुच्छेद ६१ : राष्ट्रपतीवरील महाभियोगाची कार्यपद्धती :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ६१ : राष्ट्रपतीवरील महाभियोगाची कार्यपद्धती : (१) संविधानाच्या उल्लंघनाबद्दल राष्ट्रपतीवर महाभियोग लावावयाचा असेल तेव्हा, त्यासंबंधीचा दोषारोप संसदेच्या कोणत्याही सभागृहाकडून करण्यात येईल. (२) (क) असा दोषारोप करण्याचा प्रस्ताव एखाद्या ठरावात अंतर्भूत करून, तो ठराव मांडण्याचा आपला उद्देश असल्याबद्दल त्या सभागृहातील…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ६१ : राष्ट्रपतीवरील महाभियोगाची कार्यपद्धती :

Constitution अनुच्छेद ६० : राष्ट्रपतीने शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ६० : राष्ट्रपतीने शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे : प्रत्येक राष्ट्रपती व राष्ट्रपती म्हणून कार्य करणारी किंवा राष्ट्रपतीची कार्ये पार पाडणारी प्रत्येक व्यक्ती, आपले पद ग्रहण करण्यापूर्वी, भारताच्या मुख्य न्यायमूर्तीच्या समक्ष किंवा तो अनुपस्थित असेल तर, सर्वोच्च न्यायालयाच्या उपलब्ध…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ६० : राष्ट्रपतीने शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे :

Constitution अनुच्छेद ५९ : राष्ट्रपतिपदाच्या शर्ती :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ५९ : राष्ट्रपतिपदाच्या शर्ती : (१) राष्ट्रपती, संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहाचा सदस्य असणार नाही आणि संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहाचा सदस्य राष्ट्रपती म्हणून निवडून आला तर, तो, राष्ट्रपती म्हणून आपले पद ग्रहण…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ५९ : राष्ट्रपतिपदाच्या शर्ती :

Constitution अनुच्छेद ५८ : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी अर्हता :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ५८ : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी अर्हता : (१) कोणतीही व्यक्ती,---- (क) भारतीय नागरिक ; (ख) पस्तीस वर्षे पूर्ण वयाची ; आणि (ग) लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हताप्राप्त, असल्याखेरीज राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीस पात्र असणार नाही. (२) एखादी व्यक्ती, भारत सरकारच्या किंवा…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ५८ : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी अर्हता :

Constitution अनुच्छेद ५७ : फेरनिवडणुकीस पात्रता :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ५७ : फेरनिवडणुकीस पात्रता : जी व्यक्ती, राष्ट्रपती म्हणून पद धारण करीत आहे अथवा जिने असे पद धारण केलेले आहे ती व्यक्ती, या संविधानाच्या अन्य तरतुदींना अधीन राहून त्या पदासाठी होणाऱ्या फेरनिवडणुकीस पात्र असेल.

Continue ReadingConstitution अनुच्छेद ५७ : फेरनिवडणुकीस पात्रता :

Constitution अनुच्छेद ५६ : राष्ट्रपतीचा पदावधी :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ५६ : राष्ट्रपतीचा पदावधी : (१) राष्ट्रपती, ज्या दिनांकास आपले पद ग्रहण करील त्या दिनांकापासून पाच वर्षांच्या अवधीपर्यंत ते पद धारण करील : परंतु असे की,---- (क) राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीस संबोधून आपल्या पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा देऊ शकेल ; (ख)…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ५६ : राष्ट्रपतीचा पदावधी :

Constitution अनुच्छेद ५५ : राष्ट्रपतीच्या निवडणुकीची रीत :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ५५ : राष्ट्रपतीच्या निवडणुकीची रीत : (१) राष्ट्रपतीच्या निवडणुकीत, निरनिराळ्या राज्यांच्या प्रतिनिधित्वाच्या प्रमाणात, शक्य असेल तेथवर एकरूपता असेल. (२) राज्याराज्यांमध्ये परस्परांत अशी एकरूपता, तसेच सर्व राज्ये मिळून व संघराज्य यांच्यात समतोल साधण्याच्या प्रयोजनार्थ, संसदेच्या व प्रत्येक राज्याच्या विधानसभेच्या प्रत्येक…

Continue ReadingConstitution अनुच्छेद ५५ : राष्ट्रपतीच्या निवडणुकीची रीत :