Constitution अनुच्छेद ११४ : विनियोजन विधेयके :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ११४ : विनियोजन विधेयके : (१) लोकसभेने, अनुच्छेद ११३ अन्वये अनुदाने मंजूर केल्यानंतर, होईल तितक्या लवकर,----- (क) लोकसभेने याप्रमाणे मंजूर केलेली अनुदाने ; आणि (ख) भारताच्या एकत्रित निधीवर भारित असलेला, पण कोणत्याही बाबतीत, संसदेसमोर अगोदर ठेवलेल्या विवरणपत्रात दाखवलेल्या खर्चाहून…