Constitution अनुच्छेद १८९ : सभागृहांमधील मतदान, जागा रिक्त असतानाही कार्य करण्याचा सभागृहांचा अधिकार व गणपूर्ती :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद १८९ : सभागृहांमधील मतदान, जागा रिक्त असतानाही कार्य करण्याचा सभागृहांचा अधिकार व गणपूर्ती : (१) या संविधानात अन्यथा तरतूद केली असेल त्याव्यतिरिक्त इतर बाबतीत, राज्य विधानमंडळाच्या सभागृहाच्या कोणत्याही बैठकीतील सर्व प्रश्न अध्यक्ष किंवा सभापती, अथवा त्या नात्याने कार्य करणारी…