Constitution अनुच्छेद २२८ : विवक्षित प्रकरणे उच्च न्यायालयाकडे वर्ग करणे :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २२८ : विवक्षित प्रकरणे उच्च न्यायालयाकडे वर्ग करणे : आपणास दुय्यम असलेल्या न्यायालयात प्रलंबित असलेले एखादे प्रकरण निकालात काढण्यासाठी, ज्याचा निर्णय होणे आवश्यक आहे असा एखादा या संविधानाचा अर्थ लावण्यासंबंधीचा सारभूत कायदेविषयक प्रश्न त्या प्रकरणात गुंतलेला आहे, अशी उच्च…