Constitution अनुच्छेद २४३-ग : पंचायतींची रचना :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २४३-ग : पंचायतींची रचना : (१) या भागाच्या तरतुदींना अधीन राहून, राज्य विधानमंडळास, पंचायतींच्या रचनेच्या संबंधात कायद्याद्वारे तरतूदी करता येतील : परंतु असे की, कोणत्याही पातळीवरील पंचायतीच्या प्रादेशिक क्षेत्राची लोकसंख्या आणि निवडणुकीद्वारे भरावयाच्या अशा पंचायतीमधील जागांची संख्या यांचे गुणोत्तर,…