Constitution अनुच्छेद ३९२ : अडचणी दूर करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३९२ : अडचणी दूर करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार : (१) कोणत्याही अडचणी, विशेषत:, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट, १९३५ मधील तरतुदींचे या संविधानाच्या तरतुदींप्रत संक्रमण करण्यासंबंधीच्या अडचणी दूर करण्याच्या प्रयोजनार्थ, राष्ट्रपती, आदेशाद्वारे असा निदेश देऊ शकेल की, त्या आदेशात विनिर्दिष्ट करण्यात…