Constitution अनुच्छेद ३७२ : विद्यमान कायद्यांचा अंमल चालू राहणे व त्यांचे अनुकूलन :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३७२ : विद्यमान कायद्यांचा अंमल चालू राहणे व त्यांचे अनुकूलन : (१) अनुच्छेद ३९५ मध्ये निर्देशिलेल्या अधिनियमितीचे या संविधानाद्वारे निरसन झाले असले तरी, मात्र या संविधानाच्या अन्य तरतुदींना अधीन राहून, या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी भारताच्या राज्यक्षेत्रात अंमलात असलेले सर्व…