Constitution अनुच्छेद ३६३-क : भारतीय संस्थानांच्या अधिपतींना दिलेली मान्यता संपुष्टात येणे व खासगत तनखे नष्ट करणे :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३६३-क : १.(भारतीय संस्थानांच्या अधिपतींना दिलेली मान्यता संपुष्टात येणे व खासगत तनखे नष्ट करणे : या संविधानामध्ये अथवा त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यामध्ये काहीही असेले तरी,- (क) संविधान (सव्विसावी सुधारणा) अधिनियम, १९७१ याच्या प्रारंभापूर्वी कोणत्याही वेळी, राष्ट्रपतीने…