Constitution अनुच्छेद ३५२ : आणीबाणीची उद्घोषणा :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) भाग अठरा : आणीबाणीसंबंधी तरतुदी : अनुच्छेद ३५२ : आणीबाणीची उद्घोषणा : (१) भारताची किंवा त्याच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागाची सुरक्षितता ज्यामुळे धोक्यात आली आहे,---मग ती युद्धामुळे असो, परचक्रामुळे असो किंवा १.(सशस्त्र बंडामुळे) असो----अशी गंभीर आणीबाणी अस्तित्वात आहे याबाबत जर राष्ट्रपतीची…