Constitution अनुच्छेद ३५ : या भागाच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्याकरता विधिविधान :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३५ : या भागाच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्याकरता विधिविधान : या संविधानात काहीही असले तरी, (क) (एक) अनुच्छेद १६ चा खंड (३), अनुच्छेद ३२ चा खंड (३), अनुच्छेद ३३ व अनुच्छेद ३४ यांअन्वये संसदेने केलेल्या कायद्याद्वारे ज्या बाबींसाठी तरतूद करता…