Constitution अनुच्छेद ३४२क : सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद ३४२क : १.(सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग : १) राष्ट्रपतीला, कोणत्याही राज्याच्या किंवा संघ राज्यक्षेत्राच्या बाबतीत, आणि जेव्हा ते एखादे राज्य असते तेव्हा, त्याच्या राज्यपालाशी विचारविनिमय केल्यानंतर, जाहीर अधिसूचनेद्वारे, त्या राज्याच्या किंवा, यथास्थिति, संघ राज्यक्षेत्राच्या संबंधात, २.(जे केंद्र सरकारच्या…