Constitution अनुच्छेद २७९क : वस्तू व सेवा कर परिषद :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २७९क : १.(वस्तू व सेवा कर परिषद : १) राष्ट्रपती, संविधान (एकशे एकावी सुधारणा) अधिनियम २०१६ याच्या प्रारंभाच्या दिनांकापासून साठ दिवसांच्या आत, आदेशाद्वारे, वस्तू व सेवा कर परिषद म्हणून संबोधली जाणारी एक परिषद घटित करील. २) वस्तू व सेवा…