Constitution अनुच्छेद २६९ : संघराज्याने आकारणी व वसुली केलेले पण राज्यांना नेमून दिलेले कर :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २६९ : संघराज्याने आकारणी व वसुली केलेले पण राज्यांना नेमून दिलेले कर : १.((१) २.(अनुच्छेद २६९क मध्ये तरतूद केली असेल त्याखेरीज,) मालाच्या विक्रीवरील किंवा खरेदीवरील कर आणि मालाच्या पाठवणीवरील कर, यांची आकारणी व वसुली भारत सरकारकडून करण्यात येईल, पण,…