Constitution अनुच्छेद २६३ : आंतरराज्यीय परिषदेबाबतच्या तरतुदी :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) राज्या-राज्यांमधील समन्वय : अनुच्छेद २६३ : आंतरराज्यीय परिषदेबाबतच्या तरतुदी : (क) राज्या-राज्यांमध्ये जे विवाद उद्भवले असतील त्यांबाबत चौकशी करणे आणि त्यांवर सल्ला देणे ; (ख) राज्यांपैकी सर्वांचा किंवा काहींचा अथवा संघराज्य व एक किंवा अधिक राज्ये यांचा ज्यांत सामाईक हितसंबंध…