Constitution अनुच्छेद २२५ : विद्यमान उच्च न्यायालयांची अधिकारिता :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २२५ : विद्यमान उच्च न्यायालयांची अधिकारिता : या संविधानाच्या तरतुदींच्या आणि या संविधानाद्वारे समुचित विधानमंडळाला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांच्या आधारे त्या विधानमंडळाने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींच्या अधीन राहून, कोणत्याही विद्यमान उच्च न्यायालयाची अधिकारिता व त्यात प्रशासिला जाणारा कायदा, आणि…