Constitution अनुच्छेद २२० : स्थायी न्यायाधीश झाल्यानंतर व्यवसायावर निर्बंध :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २२० : १.(स्थायी न्यायाधीश झाल्यानंतर व्यवसायावर निर्बंध : जिने या संविधानाच्या प्रारंभानंतर एखाद्या उच्च न्यायालयाच्या स्थायी न्यायाधीशाचे पद धारण केले आहे अशा कोणत्याही व्यक्तीला, सर्वोच्च न्यायालय व इतर उच्च न्यायालये याखेरीज भारतातील कोणत्याही न्यायालयात किंवा कोणत्याही प्राधिकाऱ्यासमोर वकिली करता…