Constitution अनुच्छेद १९० : जागा रिक्त करणे :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) सदस्यांच्या अपात्रता अनुच्छेद १९० : जागा रिक्त करणे : (१) कोणतीही व्यक्ती, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांची सदस्य असणार नाही आणि जी व्यक्ती दोन्ही सभागृहांची सदस्य म्हणून निवडली गेली असेल तिने दोहांपैकी कोणत्याही एका सभागृहातील तिची जागा रिक्त करावी, यासाठी राज्य…