Constitution अनुच्छेद १६ : सार्वजनिक सेवायोजनाच्या बाबींमध्ये समान संधी :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद १६ : सार्वजनिक सेवायोजनाच्या बाबींमध्ये समान संधी : (१) राज्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावरील सेवायोजन किंवा नियुक्ती यासंबंधीच्या बाबींमध्ये सर्व नागरिकांस समान संधी असेल. (२) कोणताही नागरिक केवळ धर्म, वंश, जात, लिंग, कूळ, जन्मस्थान, निवास या किंवा यांपैकी कोणत्याही कारणांवरून…